रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; डिसेंबर महिन्यात राज्यात कसे राहील हवामान, पाऊस गारपीट आहे का?
डॉ. रामचंद्र साबळे यांच्या हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला थंडीचा प्रभाव वाढणार आहे. बुधवार, ३ डिसेंबर, आणि गुरुवार, ४ डिसेंबर या दिवसांदरम्यान, राज्याच्या उत्तरेकडील भागात हवेचा दाब सुमारे १०१२ हेक्टापास्कल आणि दक्षिणेकडील भागावर १०१० हेक्टापास्कल राहील. या उच्च दाबामुळे उत्तरेकडील भागात थंडीचे प्रमाण अधिक जाणवेल, तर मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात थंडी मध्यम स्वरूपाची असेल. … Read more






