चक्रीवादळ निवळतंय,राज्यात येनार तीव्र थंडीची लाट – मानीकराव खुळे
माणिकराव खुळे, जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे. ९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२. शनिवार ते शनिवार, (दि. २२ ते २९ नोव्हेंबर दरम्यान) आठवडाभर गायब झालेली थंडी रविवारपासून पुन्हा सुरवात झाली असुन काही शहरांत थंडीची लाट अनुभवली जात आहे. येथे असेल थंडीची लाट 👇 नाशिक- ९.९(-४.८), अहिल्यानगर- ९.५ (-४.७), जेऊर ८(-४.६), थंडीच्या लाटे सदृश्य स्थिती 👇 पुणे … Read more






