मच्छिंद्र बांगर हवामान अंदाज: महाराष्ट्रात तीव्र थंडीची लाट
मच्छिंद्र बांगर हवामान अंदाज: महाराष्ट्रात तीव्र थंडीची लाट
Read More
हरभरा पिकासाठी पहिली फवारणी ; मररोग थांबनार आणि भरपूर फटवे येनार
हरभरा पिकासाठी पहिली फवारणी ; मररोग थांबनार आणि भरपूर फटवे येनार
Read More
गेहूं मे पहले पाणी पर डाले यह 2 खाद, DAP और युरीया भुल जाओगे..
गेहूं मे पहले पाणी पर डाले यह 2 खाद, DAP और युरीया भुल जाओगे..
Read More
namo shetkari yojna : नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार 
namo shetkari yojna : नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार 
Read More
मिनी ट्रॅक्टर योजना: ९०% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर, ३,१५,००० पर्यंतचे अनुदान
मिनी ट्रॅक्टर योजना: ९०% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर, ३,१५,००० पर्यंतचे अनुदान
Read More

हरबरा नवीन तननाशक ; पहा फवारणी करताना काय काळजी घ्यावी

हरबरा नवीन तननाशक ; पहा फवारणी करताना काय काळजी घ्यावी ; हरबरा तन नियंत्रनासाठी शेतकरी हरभरा १५ ते २० दिवसांचा झाल्यावर बकऱ्या सोडण्याचा पर्याय निवडतात. तर काही शेतकरी टोप्रामीझॉन (उदा. टिंजर किंवा इलाईट) या मक्यासाठी शिफारसित असलेल्या तणनाशकाचा वापर करतात. मात्र, हे तणनाशक वापरल्यास हरभरा पिकाला मोठा धक्का बसतो, त्याची वाढ तात्पुरती थांबते आणि उत्पादनात घट होते.

ADS किंमत पहा ×

अशा परिस्थितीत, पिकाचे नुकसान टाळण्यासाठी, टोप्रामीझॉनचा वापर केल्यास त्वरित एकरी २५ ते ३० किलो युरिया फेकून लगेच स्प्रिंकलरने पाणी देणे आवश्यक आहे. पाणी दिल्यानंतर हरभऱ्याला लवकर सावरण्यासाठी इसाबियन आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची (मायक्रोन्यूट्रिएंट्स) फवारणी करावी.

Leave a Comment