आज नगरपरिषद निवडणुकीमुळे अनेक बाजार समित्या बंद असल्या तरी, पुणे आणि कळवण सारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याची प्रचंड आवक सुरूच राहिली. पुणे येथे तब्बल ११,५३८ क्विंटल तर कळवण येथे ११,८५० क्विंटल कांदा दाखल झाल्याने दरांवर मोठा दबाव आला आणि भाव अक्षरशः कोसळले. पुण्यामध्ये सर्वसाधारण दर केवळ १०५० रुपयांवर आला, तर कळवण येथे तर दर ८०१ रुपयांपर्यंत खाली घसरला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
लागवड खर्च, महागडी औषधे आणि चाळीतील साठवणुकीचा खर्च पाहता, १००० रुपयांपेक्षा कमी मिळणारा सर्वसाधारण दर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा आहे. सुट्टीच्या दिवशीही एवढी मोठी आवक होत असल्याने व्यापारी दर पाडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे. जोपर्यंत सर्वसाधारण दरात वाढ होऊन तो किमान १८०० ते २००० रुपयांवर स्थिर होत नाही, तोपर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणार नाही, असेच चित्र आहे.
सविस्तर बाजारभाव (दिनांक: ०२/१२/२०२५):
कोल्हापूर
शेतमाल: कांदा
जात: —
आवक: 3148
कमीत कमी दर: 500
जास्तीत जास्त दर: 1800
सर्वसाधारण दर: 1000
अकोला
शेतमाल: कांदा
जात: —
आवक: 265
कमीत कमी दर: 400
जास्तीत जास्त दर: 1200
सर्वसाधारण दर: 1000
छत्रपती संभाजीनगर
शेतमाल: कांदा
जात: —
आवक: 1969
कमीत कमी दर: 350
जास्तीत जास्त दर: 1350
सर्वसाधारण दर: 850
चंद्रपूर – गंजवड
शेतमाल: कांदा
जात: —
आवक: 620
कमीत कमी दर: 1200
जास्तीत जास्त दर: 2500
सर्वसाधारण दर: 1800
मुंबई – कांदा बटाटा मार्केट
शेतमाल: कांदा
जात: —
आवक: 8670
कमीत कमी दर: 500
जास्तीत जास्त दर: 1900
सर्वसाधारण दर: 1200
अमरावती- फळ आणि भाजीपाला
शेतमाल: कांदा
जात: लाल
आवक: 360
कमीत कमी दर: 300
जास्तीत जास्त दर: 800
सर्वसाधारण दर: 550
नागपूर
शेतमाल: कांदा
जात: लाल
आवक: 1240
कमीत कमी दर: 800
जास्तीत जास्त दर: 1400
सर्वसाधारण दर: 1250
देवळा
शेतमाल: कांदा
जात: लाल
आवक: 560
कमीत कमी दर: 300
जास्तीत जास्त दर: 1150
सर्वसाधारण दर: 900
सांगली -फळे भाजीपाला
शेतमाल: कांदा
जात: लोकल
आवक: 2164
कमीत कमी दर: 500
जास्तीत जास्त दर: 1800
सर्वसाधारण दर: 1150
पुणे
शेतमाल: कांदा
जात: लोकल
आवक: 11538
कमीत कमी दर: 400
जास्तीत जास्त दर: 1700
सर्वसाधारण दर: 1050
पुणे -पिंपरी
शेतमाल: कांदा
जात: लोकल
आवक: 13
कमीत कमी दर: 1200
जास्तीत जास्त दर: 1800
सर्वसाधारण दर: 1500
पुणे-मोशी
शेतमाल: कांदा
जात: लोकल
आवक: 358
कमीत कमी दर: 400
जास्तीत जास्त दर: 1400
सर्वसाधारण दर: 900
नागपूर
शेतमाल: कांदा
जात: पांढरा
आवक: 1000
कमीत कमी दर: 1500
जास्तीत जास्त दर: 2000
सर्वसाधारण दर: 1875
येवला -आंदरसूल
शेतमाल: कांदा
जात: उन्हाळी
आवक: 1000
कमीत कमी दर: 150
जास्तीत जास्त दर: 1192
सर्वसाधारण दर: 700
कळवण
शेतमाल: कांदा
जात: उन्हाळी
आवक: 11850
कमीत कमी दर: 150
जास्तीत जास्त दर: 1851
सर्वसाधारण दर: 801
पिंपळगाव(ब) – सायखेडा
शेतमाल: कांदा
जात: उन्हाळी
आवक: 1040
कमीत कमी दर: 500
जास्तीत जास्त दर: 1400
सर्वसाधारण दर: 925
देवळा
शेतमाल: कांदा
जात: उन्हाळी
आवक: 5400
कमीत कमी दर: 150
जास्तीत जास्त दर: 1350
सर्वसाधारण दर: 950